पुणे-बेंगलोर महामार्गावरील अपघातात ठार झालेल्या सिंधुदुर्गातील पाच कोतवालांपैकी नापणेतील एकाचा समावेश..
🖥️ Kokan Live Breaking News ✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके 🎴वैभववाडी,दि.०८: पुणे-बेंगलोर मार्गावर झालेल्या भीषण अपघातात वैभववाडी तालुक्यातील नापणे गावचा भरत
Read More