कोकणराजकीयशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या नेत्यांचे सिंधुदुर्गात होतय आगमन..

▪️भाजपा नेते प्रमोद जठार व अतुल काळसेकर यांनी केले जंगी स्वागत..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सिंधुदुर्ग

🎴सिंधुदुर्ग,दि.०७: जिल्ह्यात पडवे येथील एस् एस् पी एम च्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्रातून आलेल्या प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड यांचे सिंधुदुर्गात भाजप नेते तथा माजी आमदार प्रमोद जठार, सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर यांनी जंगी स्वागत केले.

*_🔥आम्ही आपल्याला देऊ बारा लाखात घर..🔥_*

⚡आपल्याला हक्काचे घर🏠 हवे आहे? आपण घराच्या🏡 शोधात आहात? आपल्याकडे जमवलेली पुंजी💰 कमी पडत आहे? निराश होऊ नका!😊

*💫सावंतवाडी शहरापासून हाकेच्या अंतरावर आम्ही आपल्या देऊ बारा लाखात साडे पाचशे स्क्वेअर फुट सदनिका, तसेच सावंतवाडी शहरात व शहराच्या आसपास एन ए प्लॉट उपलब्ध..🤝*

🙅🏻‍♂️कोणतीही कायदेशीर कटकट नाही. सगळे व्यवहार पारदर्शी!💥

*😊व्यवहार पूर्ण होईपर्यंत व ताबा मिळेपर्यंत आम्ही देणार आहोत सर्व प्रकारची मदत..🙌*

💫चला तर मग! आपले स्वप्न सत्यात उतरवा..⚡

_*🤷🏻‍♂️संपर्क : सीताराम गावडे*_
_*संपादक कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल,*_
न्यू सबनिसवाडा, बिरोडकरटेंब, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
_*🙋🏻‍♂️मोबाईल ⬇️*_
_*📱8484827993*_
_*📱9423304856*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!