सावंतवाडी कारागृहातील बंदिवान कैदी राजेश गावकर मृत्यू प्रकरणी दोषारोपपत्र वेळेत सादर न केलेल्या पोलीस अधिकारी यांची चौकशी व्हावी.. गुरुदास गवंडे
अन्यथा म.न से चे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली सा. उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धडक मोर्चा घेऊन येऊ. प्रतिनिधी-
Read More