🟥 महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी भरत केसरकर यांची बिनविरोध निवड
🟥 सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिषदेची ताकद निर्माण करणार ; भरत केसरकर 🟥 कार्याध्यक्षपदी राजेंद्र माणगावकर,कार्यवाहपदी नंदन घोगळे तर संघटकपदी रूपेश पाटील
Read More