कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिक

सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ भेडशीच्या अध्यक्षपदी मिथुन बेळेकर तर उपाध्यक्षपदी ऋषिकेश सोलापूरकर यांची निवड

*🟥*सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ भेडशीच्या अध्यक्षपदी मिथुन बेळेकर तर उपाध्यक्षपदी ऋषिकेश सोलापूरकर यांची निवड*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 दोडामार्ग , दि.०२:* सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ भेडशीच्या वतीने दामोदर मंदिरामध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी दरवर्षीप्रमाणे यंदाही नुतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली आहे.यावर्षी सर्वानुमते मावळते अध्यक्ष मिथुन बेळेकर यांना पुन्हा एकदा अध्यक्ष पदाची संधी देण्यात आली तर मावळते उपाध्यक्ष प्रद्युम्न भणगे यांच्या जागी ऋषिकेश सोलापूरकर तर, खजिनदारपदी निलेश तळणकर, सचिवपदी रामचंद्र भणगे तर सदस्यपदी महादेव डांगी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.यावेळी नवरात्रौत्सवात होणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी नवरात्रौत्सव मंडळाचे कार्यकर्ते तसेच भेडशी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!