कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

मळगाव रेल्वे स्थानकावर मोकाट कुत्र्यांचा वावर-प्रशासन हतबल

*🟥मळगाव रेल्वे स्थानकावर मोकाट कुत्र्यांचा वावर-प्रशासन हतबल*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी , दि.०२:* सावंतवाडी मळगाव रेल्वे स्टेशन वर मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून प्रवाशांच्या ठेवलेल्या बॅगा विस्कटने प्रवाशांच्या अंगावर जाणे आधी प्रकार वाढीस लागल्याने प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे, तरी रेल्वे प्रशासनाने याचा त्वू बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.
सध्या सर्वत्र ,सर्व ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे, माळगाव रेल्वे स्टेशनवर जवळपास ५० च्या आसपास मोकाट कुत्री आहेत हे मोकाट कूत्रे आपल्याला खाद्य मिळावे यासाठी इतरत्र भटकत असतात,प्रवाशांनी ठेवलेल्या बॅगातही ते आपल्याला खाण्याजोगे काही मिळेल काय म्हणून तोंड घालतात, प्रसंगी प्रवाशांच्या अंगावर येतात त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ,तरी या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!