🟥 महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी भरत केसरकर यांची बिनविरोध निवड
🟥 सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिषदेची ताकद निर्माण करणार ; भरत केसरकर
🟥 कार्याध्यक्षपदी राजेंद्र माणगावकर,कार्यवाहपदी नंदन घोगळे तर संघटकपदी रूपेश पाटील यांची निवड
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०३:- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी भरत केसरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.तर कार्याध्यक्षपदी राजेंद्र माणगावकर, कार्यवाह नंदन घोगळे,संघटकपदी रुपेश पाटील, उपाध्यक्षपदी संजय राठोड,कोषाध्यक्ष किशोर सोन्सुरकर,महिला आघाडी प्रमुख श्वेता प्रवीण मोरजकर यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याचे अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी ओरोस येथील माध्यमिक शिक्षक पतपेढी येथे शिक्षक परिषदेच्या विशेष सभेमध्ये जाहीर केली.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या राज्याच्या धोरणाप्रमाणे तीन वर्ष कार्यकारांनी निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात राज्याचे अध्यक्ष वेणूनाथ कडू यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी माणगाव हायस्कूलचे शिक्षक आणि शिक्षक परिषदेचे कुडाळ तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष असलेले भरत केसरकर यांची बिनविरोध आणी एकमताने निवड पुढील तीन वर्षासाठी राज्याचे परिषदेचे अध्यक्ष वेनुनाथ कडू यांनी घोषित केली. यावेळी तीन वर्षासाठी जोमाने संघटना वाढवून शिक्षक परिषदेचे प्राबल्य पुन्हा एकदा जिल्ह्यात निर्माण करण्यासाठी नवीन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोमाने काम करावे असे सांगत नवीन कार्यकारणीच्या निवडीला वेणूनाथ कडू यांनी शुभेच्छा दिल्या. तर कैलासवासी शिक्षक आमदार वसंत बापट सर, कैलासवासी शिक्षक आमदार रामनाथ मोते सर,अशोक मोडक सर यांच्या कामाचा आदर्श व धडाका लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनात्मक दृष्ट्या नंबर वन बनवण्याचे आपले प्रयत्न राहतील. असे निवडीनंतर सांगत भरत केसरकर यांनी सगळ्यांना विश्वासात घेऊन संघटना वाढीसाठी जोमाने प्रयत्न केले जातील असे सांगत सर्वांनी या निवडीसाठी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवून शिक्षक परिषदेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी आपण जीवाची बाजी लावून काम करेन असे आश्वासन देवून सर्वाना नुतन अध्यक्ष भरत केसरकर यांनी धन्यवाद दिले आहेत. यावेळी या बैठकीला राज्याचे अध्यक्ष वेणूनाथ कडू,मावळते अध्यक्ष राजेंद्र माणगावकर,मावळते कार्यवाह सलिम तकीलदार, नुतन अध्यक्ष भरत केसरकर,जेष्ठ शिक्षक वाय.पी.नाईक,शिवाजी सागडे,लक्ष्मण वालगुडे,सुधीर खानोलकर,प्रवीण सानप,प्रवीण पारकर,सुविधा तावडे,सुरेश उर्फ सचिन कुडाळकर,विनोद जाधव,दिपक केसरकर,यतिन धुरी,अंकुश वरक,महादेव चव्हाण,संजय बेले,नारायण खरात, फर्जत सर,सिद्धेश कुलकर्णी,मानकर सर,कासकर सर,चंद्रकांत काणकेकर,सुनिल घुगरे यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यातील शिक्षक परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवडीनंतर नुतन जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, कार्याध्यक्ष राजेंद्र माणगावकर,कार्यवाह नंदन घोगळे,संघटक रुपेश पाटील, उपाध्यक्ष संजय राठोड,कोषाध्यक्ष किशोर सोन्सुरकर,महिला आघाडी प्रमुख श्वेता प्रवीण मोरजकर आणी इतर नुतन कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकारांचे अभिनंदन राज्याचे अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

