सावंतवाडी तालुक्यातील सर्व बँक, पोस्ट ऑफिस यांनी मराठीत संभाषण व लेखी व्यवहार करावे; प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांचे आदेश
▪️मराठी पत्रकार दिनानिमित्त मनसेने प्रांताधिकारी यांच्याकडे केलेल्या मागणीला यश; शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांची माहिती 🖥️ Kokan Live Breaking News ✍🏻
Read More