आंबोलीत भावानेच भावाच्या घरातील सुमारे दहा हजार रुपये किंमतीचा स्क्रॅपचा माल चोरून नेल्याचा संशय..
▪️आंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल; पोलिसांचा तपास सुरू
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : केशव जाधव
🎴आंबोली,दि.२२: आपण घरात नसल्याची संधी साधत गणपत पाटील यांनी आपल्या घराची संरक्षक भिंत तोडून टाकून सुमारे दहा हजार रुपये किंमतीचा स्क्रॅपचा माल चोरून नेल्याचा संशय तक्रारदार त्यांचा भाऊ चौडू धोंडू पाटील यांनी आंबोली दूरक्षेत्रात दिलेल्या तक्रार अर्जात केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धोंडू पाटील शासकीय कामानिमित्त सावंतवाडीत आल्याची संधी साधून त्यांचा भाऊ गणपत पाटील व सहकार्याने मिळून घराशेजारील असलेली संरक्षक भिंत तोडून नुकसान केले. तसेच गोणीमध्ये भरून ठेवलेले स्क्रॅप चे सामान गायब केले. असे तक्रारीत म्हटले आहे.
गेले अनेक महिने गणपत पाटील व चौडु पाटील यांचे कौटुंबिक वाद आहेत. ते सध्या सावंतवाडी प्रांताधिकारी, तहसीलदार कार्यालयात याबाबत सुनावणी सुरू आहे. आपण वेळोवेळी गणपत पाटील यांच्याविरुद्ध दाद मागत असल्याचा राग मनात धरून त्यांनी हे कृत्य केले असावे असा संशय चौडु पाटील यांनी आंबोली पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केला आहे. या तक्रारींची चौकशी आंबोली पोलिस करीत आहे.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

