कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

▪️ सावंतवाडी नगरपालिकेच्या घनकचरा गांडूळ खत प्रकल्पाला कारिवडे ग्रामस्थांचा विरोध

 

▪️प्रकल्प रद्द न केल्यास आम्ही जन आंदोलन करू.. आनंद तळवणेकर

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 कार्यकारी संपादक : आनंद धोंड

🎴सावंतवाडी :- तालुक्यातील कारिवडे गावात सावंतवाडी पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या घनकचरा प्रकल्पाला सुरू करण्यास कारिवडे ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे.
नगराध्यक्ष हे आमचे म्हणजेच भाजपचे आहेत. तरीसुद्धा ते कानाडोळा करत आहेत, वारंवार पालिका प्रशासनाला कळवून सुद्धा या जागेत प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. जर या जागेत प्रकल्प झाला तर येथे प्रदूषणाचे साम्राज्य पसरेल आणि कारिवडे गावातील ग्रामस्थ तसेच लहान मुले यांचे स्वास्थ्य बिघडेल. त्यामुळे असे प्रकल्प गावात होत असतील तर आम्ही गावाच्या हितासाठी भाजप पक्ष सुद्धा सोडू असा इशारा भाजपा शक्ती केंद्र प्रमुख आनंद तळवणेकर, भाजपा आंबोली मंडल उप तालुकाध्यक्ष अशोक माळकर, सरपंच सौ. अपर्णा तळवणेकर,पं.स सदस्य सौ प्राजक्ता केळुसकर आणि जमलेल्या ग्रामस्थांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिला.

 

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!