महाविद्यालयाने शिबिर आयोजित करून सामाजिक बांधिलकी जोपासली; प्रमोद रावराणे
▪️आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.२२: येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात गुरुवार दि. २१ जानेवारी रोजी रक्तदान शिबिर संपन्न झाले. महाविद्यालयातील एनएसएस (NSS), डिएलएलई (DLLE) व एनसीसी (NCC) विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन स्थानिक समितीचे सचिव श्री. प्रमोद रावराणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी.एस. काकडे, जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे डॉ.राजेश वालावलकर, उपप्राचार्य प्रा.ए.एम. कांबळे, एनएसएस कार्यक्रम अधिकारी डाॕ.दर्शना कोरगावकर, डिएलएलई विभाग प्रमुख प्रा.पी.एम.ढेरे, एनसीसी विभाग प्रमुख प्रा.रमेश काशेट्टी, प्राद्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
कोरोना महामारीच्या काळात महाविद्यालयाचे कामकाज वर्क फाॕम होम पध्दतीने सुरु असताना देखील महाविद्यालयाने शिबिर आयोजित करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. असे उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सचिव प्रमोद रावराणे यांनी सांगितले. तसेच या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
तरुण वर्गांनी अशा विधायक उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले. या शिबिरामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक, समाजातील तरुण वर्ग अशा पंचवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॕ.कोरगावकर यांनी केले. तर आभार प्रा.सचिन भास्कर यांनी मानले. शिबिर यशस्वी होण्यासाठी यांनी एनएसएस, डिएलएलई व एनसीसी विभाग, प्राद्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व अतिश माईणकर, हर्षल कदम, पूजा यद्रुक, माधुरी पालकर, काजल पेडणेकर या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*
🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.
🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर पर्वरी-गोवा संचलित….!*
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.
✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.
✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉
*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️ 24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣
*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००
*टीप-* उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.
☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

