नगराध्यक्षा सुरेखाताई खेराडे यांच्या विनंती वरून कोरोना संकट काळात चिपळूण शहराला निर्जंतुकीकरण करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या कंपन्यांचा सन्मान..
▪️सन्मान चिन्ह देऊन खेराडे यांनी केली कृतन्यता व्यक्त..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि.२२: संपूर्ण जगभर हाहाकार माजविणाऱ्या जीवघेण्या कोरोना संकटाने चिपळूण मधेही पाय पसरले होते. अशा काळात चिपळूण शहर वासीयांकरिता आपण देवदूत बनून माझ्या विनंतीला मान देऊन पालिकेला सहकार्य केलेत आपले हे सहकार्य चिपळूण मधील नागरीकांच्या सदैव आठवणीत राहील, आपल्या सामाजिक बांधिलकीला मानाचा मुजरा, आपल्या या बहुमूल्य मदत कार्यामुळे आज हे सन्मानचिन्ह देऊन आपणास गौरवितांना खूप आनंद होत आहे. अशा शब्दात चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखाताई खेराडे यांनी कंपनी व्यवस्थापकांचे आभार मानले.
कोविड-१९ काळात चिपळूण शहरात रुग्णसंख्या वाढत असतांना खबरदारीचा उपाय म्हणून शहरात निर्जंतुकीकरण होणे अत्यंत गरजेचे होते. यावेळी शहराच्या प्रथम नागरिक म्हणून नगराध्यक्षा खेराडे शहरवासियांच्या मदतीला धावून आल्या. त्यांनी तात्काळ लोटे एमआयडीसी मधील नामवंत एक्सल इंडस्ट्रीज लिमिटेड आणि एम्को पेप्सीडेंड लिमिटेड च्या व्यवस्थापनाशी चर्चा करून जंतुनाशक यंत्रणेची मागणी केली. कंपनी व्यवस्थापनाने तात्काळ सहकार्याची भूमिका घेत मदतकार्य केले होते. या सेवाभावी कार्याचा सन्मान व्हावा याकरिता काल नगराध्यक्षा सुरेखाताई खेराडे यांनी आपल्या सहकारी नगरसेवक मंडळींसह एक्सल इंडस्ट्रीज लिमिटेड लोटे, एम्को पेप्सीडेंट लिमिटेड लोटे च्या कार्यालयात जाऊन अधिकारी वर्गास शाल, सन्मानचिन्ह, प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करून आभार मानले.
यावेळी एक्सल इंडस्ट्रीज चे श्री.रवी कुलकर्णी, श्री.आनंद पाटणकर, श्री.चंद्रकांत चाळके, श्री.भरत बजागे, श्री.अमित माने, श्री.नागराज हिरेमठ, श्री.उल्लास भोसले, एम्को पेप्सीडेंट लिमिटेड चे श्री.दिपक मोरे, श्री.गणपती चोगुले आदींना नगराध्यक्षा सुरेखाताई खेराडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी भाजपचे जेष्ठ नगरसेवक विजय चितळे, आशिष खातू, नगरसेविका वर्षा जागुष्टे, रसिका देवळेकर, परिमल भोसले, नुपूर बाचीम, सुनीत खेराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_