◾कोरोना संचारबंदी दरम्यानच्या कालावधीत इतर घटकांप्रमाणे माथाडी कामगारांनाही राज्य सरकारने आर्थिक सहाय्य करावे..
◾ठाकरे सरकारने माथाडी कामगारांच्या कुटुंबीयांकडे देखील सहानुभूतीपूर्वक लक्ष द्यावे.. ◾स्वाभिमानी कामगार संघ,सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांची मागणी.. 🖥️ कोकण
Read More