आणखीकुडाळकोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

◾वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांचा पडवे येथे सत्कार..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴कसाल,दि-१२ :- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांचा जिल्ह्यातील भजनी बुवा च्या वतीने कुडाळ तालुक्यात पडवे येथे सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी तज्ञ डॉ .विलास सावंत , बुवा राजू सावंत वर्दे ,अमित राणे गावराई ,सुंदर मेस्त्री कसाल, सिंधू मेस्त्री कसाल ,साळवी बुवा बोर्डवे, बुबा सागर कारेकर बोर्डवे, संतोष परब पडवे, शिवराम सावंत पडवे, प्रदीप सावंत, शंकर परब, रामकृष्ण पेडणेकर कसाल मनोज बागवे लाड बुवा रानबाबुंळी आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे महेंद्र चव्हाण स्वतः भजनी बुवा आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!