पणदूर-घोडगे राज्यमार्गाचे काम दर्जाहीन; रस्ते सुधारणा कामाचे उद्घाटन करून श्रेय घेण्याचा नाहक प्रयत्न करणाऱ्या आ.वैभव नाईकांनी कामाच्या दर्जाकडेही डोळसपणे पहावं..
▪️सा.बां. विभागाच्या अधिकाऱ्यांचे कंत्राटदाराशी असलेल्या साटे-लोट्यामुळेच कामाच्या दर्जावर होतोय जाणीवपूर्वक दुर्लक्ष..
▪️’आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय’ अशी सा.बां. विभागाची अवस्था; मनसेची घणाघाती टीका
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ,दि.१६: मठ, कुडाळ, पणदूर, घोटगे रस्त्याच्या खड्डेमय झालेल्या दयनीय अवस्थेबाबत मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी बांधकाम उपविभागीय कार्यालयावर आंदोलन पुकारले होते. सदर आंदोलनाची दखल घेत बांधकाम विभागाने डिसेंबर जानेवारी दरम्यान सुधारणा काम हाती घेण्याचे आश्वासन मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिलेले होते. त्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी कुडाळ, मालवण चे आमदार वैभव नाईक यांनी महामार्ग कामाचा उदघाटन कार्यक्रम आयोजित करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पणदूर तिठा परिसरातून चालू असलेल्या कामाचा दर्जा पाहता सदरचे काम भविष्यात किती काळ टिकणार आहे याबाबत ग्रामस्थ, वाहन चालक यांचेकडून प्रश्नचिन्ह उभं केलं जातं आहे. कामाचा दर्जा व कार्यपध्दती बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता त्यांचेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत निश्कृष्ट कामाला पाठिशीच घालण्याचे काम केले जात आहे. जनतेच्या पैशातून अशाप्रकारे अधिकाऱ्यांच्या तुंबड्या भरल्या जात असतील व कंत्रातदारला पोसण्याचे धंदे उघडपणे होत असून देखील श्रेय घेणारे आमदार गप्प का हा खरा प्रश्न आहे. गटार ड्रेनेज यंत्रणा व साईडपट्टी काम करण्यापूर्वी बिल उकळण्याचा प्रयत्न झाल्यास मनसेशी गाठ आहे, असा सूचक इशारा मनसेचे कुडाळ उपतालुकाध्यक्ष दीपक गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

