उच्च शिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते निवळीचे उपसरपंच मनोज डिके यांचा सन्मान..
▪️निवळी ग्रामपंचायतीला सर्वोत्तपरी सहकार्य करणार; ना.उदय सामंत
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि.१६: तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चांगल्या मताधिक्याने विजयी झालेले निवळी गावचे उद्योजक मनोज डिके यांची निवळी ग्रामपंचायत उपसरपंच पदी निवड झाल्या बदल आज महाराष्ट्र उच्च शिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांनी डिके यांचा सत्कार केला, ना.उदय सामंत आज चिपळूण दौऱ्यावर आले असता सावर्डे येथील प्रतिष्ठित उद्योगपती श्री. सचिनशेठ पाकळे यांच्या निवस्थानी थांबले होते, या वेळी सचिनशेठ पाकळे, संजयशेठ पाकळे, उद्योजक केतन पवार यांनी ना.सामंत यांचे स्वागत केले.
ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येऊन उपसरपंच झाल्या बद्दल ना.उदय सामंत यांनी मनोज डिके यांचे भरभरून कौतुक केले, निवळी ग्रामपंचायत विभागात विकास काम असो वा कोणतेही विकास काम या करिता ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना माझे सर्वोत्तपरी सहकार्य राहील असे आश्वासन शिक्षणमंत्री ना.उदय सामंत यांनी डिके आणि समस्त ग्रामस्थ मंडळींना दिले,या वेळी रत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य सभापती बाबू म्हाप,उद्योजक सचिन पाकळे,संजय पाकळे, केतन पवार,रत्नागिरी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग तालुका अध्यक्ष समीर काझी,बांधकाम व्यावसायिक साजन कुरसिंगल,मांडकी चे माजी सरपंच संतोष खेर आदी उपस्थित होते,चिपळूण चे नूतन डीवायएसपी सचिन बारी,पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांनी ना. उदय सामंत यांचा सत्कार केला.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*
*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*
*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*
*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*
*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*
*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*
*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/
*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/
*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/
*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/
*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*
*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*
*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*
*🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

