जि.प.सदस्य मायकल डिसोजा यांच्या प्रयत्नांना यश; कारीवडे कट्टा पूलासाठी १ कोटी ४८ लाख रु. निधी मंजूर
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो चीफ : विशाल पित्रे
🎴सावंतवाडी,दि.१६: गेली बरीच वर्ष लोकांची सतत मागणी असणारे व रखडलेले असे कारिवडे कट्टा पुलासाठी शिवसेनेकडून निधी मंजूर करण्यात आला आहे, हे पूल व्हावे म्हणून जि.प. सदस्य मायकल डिसोजा यांनी याचा सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता, या कामासाठी माजी पालकमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून १ कोटी ४८ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच या कामाचे भूमिपूजन लवकरच माजी पालकमंत्री व स्थानिक आ. दीपक केसरकर, विद्यमान पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत व तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या माध्यमातून होणार आहे. अशी माहिती जि.प.सदस्य मायकल डिसोजा यांंनी दिली.
अतिशय महत्वाचे असे हे पूल होत असल्याने कारीवडेवासियांनी समाधान व्यक्त करत जि.प.सदस्य मायकल डिसोजा व शिवसेना पदाधिकारी यांचे आभार मानले.
_*🔥वर्षभराची जाहिरात केवळ १५ ते २० रुपयात..💥*_
💫डेट कॅलेंडर १५ रुपये (६ पानी आर्ट पेपर) (फर्मच्या नावे छपाई २०० पासून) साईज 10″×15″
💫पॉकेट डायरी २० रुपये (रेक्झीन कवर, छपाईसहित)
💫 विविध प्रकारच्या डेट डायऱ्या..
💫टेबल कॅलेंडर्स ५५ रुपये पासुन..
💫पॉलि कॅलेंडर्स १२ रुपये पासुन..
💫आधुनिक प्रकारचे नायलॉन, प्रिइंक शिक्के..
_*🌈खास एल.आय.सी. एजंट साठी उपयुक्त डेट कॅलेंडर व फाईल्स; शिवाय विविध प्रकारच्या भेटवस्तू 🤷🏻♂️*_
*💁🏻♂️ आमचा पत्ता ⬇️*
प्रसाद ऑफसेट, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*🙋🏻♂️मोबाईल नंबर ⬇️*
_*📱7057956111*_
_*📱9422065195*_
*💁🏻♀️ व्हाट्सअप नंबर ⬇️*
_*📲9822856111*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

