कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑शालेय क्रीडा स्पर्धेत आरपीडीचे वर्चस्व.

*🛑शालेय क्रीडा स्पर्धेत आरपीडीचे वर्चस्व.*

 

*🛑०४ संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र तर ०२ जिल्हास्तरावर उपविजेता.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- १६:-* क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा प्रशासन सिंधुदुर्ग तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ मध्ये राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सावंतवाडीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपला दबदबा कायम ठेवला आहे.

शालेय रोल बॉल स्पर्धेत पुन्हा एकदा राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सावंतवाडी संघाने बाजी मारली. या स्पर्धेत प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे ०६ संघ सहभागी झाले होते. यात ०४ संघ प्रथम क्रमांकाने विजयी होऊन विभागीय स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत. यात १४ वर्ष वयोगट मुले विजयी, १७ वर्ष वयोगट मुले विजयी, १७ वर्ष वयोगट मुली विजयी, १९ वर्ष वयोगट मुली विजयी, १९ वर्ष वयोगट मुले जिल्हास्तर उपविजयी तसेच १४ वर्ष वयोगट मुली जिल्हास्तर उपविजयी ठरली. या यशस्वीतेसाठी आरपीडी प्रशालेला नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल सर्व विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षक या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी दिवंगत अध्यक्ष विकास सावंत यांच्या आशीर्वादासह उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत, प्र.मुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर, उपमुख्याध्यापक एस. एन. पाटील, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, सर्व संस्था सदस्य तसेच पालक, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, पालक- शिक्षकसंघ यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!