कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑उपोषण संपले… साध्य काय झाले?

*🛑उपोषण संपले… साध्य काय झाले?*

 

*🛑कंत्राटी कामगारांच्या संघर्षावर प्रश्नचिन्ह.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ बातमीतले वास्तव: विशेष वृत्त*

 

*🎴सावंतवाडी, दि- १६:-* नगरपरिषद कंत्राटी कामगारांनी मोठा गाजावाजा करून उपोषण केलं, भर पावसात हजारोंनी जमाव जमवला, आंदोलनाला रंग दिला. पण शेवटी १५ दिवसांची मुदत मागून प्रशासनाने हात झटकले आणि कामगार मात्र “आश्वासनावर” खुश झाले. प्रश्न असा की एवढ्या उपोषणातून साध्य काय झाले?

*संपूर्ण शहरात उपोषणाची चर्चा रंगली.*

मोठमोठ्या नेत्यांनी, संघटनांनी, कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. पण शेवटी निकाल काय? –ठेकेदारावर गुन्हा दाखल होईल अशी फक्त बोलणी.टेंडर मिनिमम वेजेसनुसार काढू म्हणणारे आदेश.बायोमेट्रिक हजेरी घेण्याचं सांगणं.आणि हे सगळं पूर्ण करायला प्रांताधिकाऱ्यांनी मागितलेले १५ दिवस!म्हणजे साधं-सोपं भाषेत सांगायचं तर कामगारांचा घाम, लोकांचा जमाव, पत्रकारांचा अंजन, आंदोलनकर्त्यांची हंबरडा – आणि हाती फक्त रिकामं आश्वासन!

लोकांच्या मनात आता सवाल उठतोय की :”उपोषणाने खरंच कामगारांच्या हक्कांची लढाई जिंकली का, की फक्त प्रशासनाला थोडी उसंत दिली?”

दरम्यान, नेत्यांचा सुद्धा नेहमीचा कार्यक्रम पार पडला –आंदोलनस्थळी येऊन फोटो काढले, कामगारांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं तिथे बसले,घोषणा दिल्या . उद्या जर ठरलेल्या मुदतीत तोडगा निघाला नाही, तर पुन्हा त्याच लोकांना रस्त्यावर उतरावं लागेल.खरं म्हणजे, उपोषणाने काहीच साध्य झालं नाही, उलट कामगारांची लढाई पुन्हा ‘उद्यावर’ ढकलली गेली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!