मोर्लेचे माजी सरपंच गोपाळ गवस यांचे निधन
🛑 गोवा-बांबोळी येथे उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास; दोडामार्ग तालुक्यात शोककळा
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴दोडामार्ग, दि-०१:- मोर्ले गावचे माजी सरपंच तथा शिवसेना (शिंदे गट)चे तालुका संघटक गोपाळ सुरेश गवस (वय ५२) यांचे गोवा-बांबोळी येथे उपचारादरम्यान गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास निधन झाले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
गोपाळ गवस हे सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय होते. मोर्ले-पारगड रस्त्याच्या मागणीसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच शेतकरी व ग्रामस्थांच्या विविध प्रश्नांसाठी झालेल्या आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
शिवसेना (शिंदे गट)चे तालुका संघटक म्हणून त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांत सहभाग घेतला. आमदार दीपक केसरकर यांचे कार्यकर्ते म्हणूनही ते परिचित होते. भेडशी अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी तसेच ‘आंतरराष्ट्रीय प्रथम’ या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातूनही त्यांनी काम केले.
त्यांच्या अकाली निधनाने मोर्ले परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि आई वडील असा परिवार आहे.
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

