देवरुखच्या विकासासाठी निधी मिळवून देण्यास कटीबद्ध; आमदार शेखर निकम
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि.१२: देवरूख शहराच्या विकासासाठी लागेल तो निधी मिळवून देणेसाठी मी कटिबद्ध असल्याची ग्वाही आम. शेखर निकम यांनी दिली.
देवरुख नगरपंचायतीमार्फत शहरातील १९ विकासकामांचा भूमीपुजन समारंभ ते बोलत होते. नगराध्यक्षा सौ.मृणाल शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला माजी राज्यमंञी रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, जि.प.अध्यक्ष रोहन बने, राष्ट्रवादी काॅग्रेस प्रदेश सरचिटणीस सुरेश बने,भाजपा सदानंद भागवत, राष्ट्रवादी काँग्रेसचे विवेक शेरे. प्रताप सावंत, उपनगराध्यक्ष सुशांत मुळ्ये, बांधकाम सभापती सौ.वैभवी पर्शराम, मुख्याधिकारी बालाजी लोंढे,आधी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडुन नगरपरीषदांना वैशिष्ट्यपुर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजने अंतर्गत तीन कोटीचा निधी देवरुख नगरपंचायतीला प्राप्त झाला आहे. यासाठी आमदार शेखर निकम यांनी पाठपुरावा केला होता.
या विकासकामांमध्ये शहरातील प्रमुख रस्ते, गटारे, कालवा, उद्याने यासारखी विकासकामांची भुमिपुजने आज सपंन्न् झाली.
*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*
🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊
_*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_
_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_
*🤷🏻♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_