जीर्ण विद्युतभारीत वाहिनी तिसऱ्यांदा तुटली; मडुरा येथील प्रकार
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा,दि.१२: बुधवारी रात्रौ मडुरा परबवाडी येथील जीर्ण झालेली विद्युतभारीत वाहिनी तिसऱ्यांदा तुटल्याचा प्रकार घडला आहे. रात्रीची वेळ असल्याने धोका टळला, परंतु पुन्हा तीच वाहिनी जोडणी करण्यासाठी आलेल्या वीज कर्मचाऱ्यांना मात्र ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ग्राहकांची आक्रमकता पाहून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी नवीन वाहिनी वापरण्याचा आदेश दिल्याने ग्रामस्थ शांत झाले. अखेर वीज कर्मचाऱ्यांनी जुनी वाहिनी बदलून नवीन वाहिनी वापरून दुसऱ्या दिवशी गुरूवारी विदयुत पुरवठा पूर्ववत सुरू केला.
*_🔥आम्ही आपल्याला देऊ बारा लाखात घर..🔥_*
⚡आपल्याला हक्काचे घर🏠 हवे आहे? आपण घराच्या🏡 शोधात आहात? आपल्याकडे जमवलेली पुंजी💰 कमी पडत आहे? निराश होऊ नका!😊
*💫सावंतवाडी शहरापासून हाकेच्या अंतरावर आम्ही आपल्या देऊ बारा लाखात साडे पाचशे स्क्वेअर फुट सदनिका, तसेच सावंतवाडी शहरात व शहराच्या आसपास एन ए प्लॉट उपलब्ध..🤝*
🙅🏻♂️कोणतीही कायदेशीर कटकट नाही. सगळे व्यवहार पारदर्शी!💥
*😊व्यवहार पूर्ण होईपर्यंत व ताबा मिळेपर्यंत आम्ही देणार आहोत सर्व प्रकारची मदत..🙌*
💫चला तर मग! आपले स्वप्न सत्यात उतरवा..⚡
_*🤷🏻♂️संपर्क : सीताराम गावडे*_
_*संपादक कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल,*_
न्यू सबनिसवाडा, बिरोडकरटेंब, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
_*🙋🏻♂️मोबाईल ⬇️*_
_*📱8484827993*_
_*📱9423304856*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_