कणकवलीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

भाजी मार्केटच्या इमारतीला नगरपंचायतीने बजावलेली एमआरटीपी अँक्टची कलम ५४ ची नोटीस उच्च न्यायालयाकडून रद्द..

▪️ग्लोबल असोसिएटला तात्पुरता दिलासा; पुन्हा नव्याने नोटीस बजावण्याची मुभा कायम

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.१२: शहरातील नगरपंचायतच्या भाजी मार्केट आरक्षित जागेवर बांधण्यात येत असलेल्या, भाजी मार्केटच्या इमारतीला नगरपंचायतीने बजावलेली एमआरटीपी अँक्टची कलम ५४ ची नोटीस उच्च न्यायालयाने रद्द ठरवत याचिकाकर्ते ग्लोबल असोसिएटला दिलासा दिला आहे. त्याचबरोबर कायदेशीरबाबींची पुर्तता करत नगरपंचायतने पुन्हा नव्याने नोटीस बजावण्याची ही मुभा कायम ठेवली आहे. भाजी मार्केट इमारतीच्या बांधकाम प्रश्नी ग्लोबल असोसिएटतर्फे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर नुकतीच सुनावणी घेण्यात आली. नगरपंचायतने जर ग्लोबल असोसिएटच्या विरुद्ध निर्णय घेतला, तर तो निर्णय ग्लोबल असोसिएटला कळविल्यापासुन चार आठवडे त्याची अंमलबजावणी करू नये. असे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.

_*🔥वर्षभराची जाहिरात केवळ १५ ते २० रुपयात..💥*_

💫डेट कॅलेंडर १५ रुपये (६ पानी आर्ट पेपर) (फर्मच्या नावे छपाई २०० पासून) साईज 10″×15″
💫पॉकेट डायरी २० रुपये (रेक्झीन कवर, छपाईसहित)
💫 विविध प्रकारच्या डेट डायऱ्या..
💫टेबल कॅलेंडर्स ५५ रुपये पासुन..
💫पॉलि कॅलेंडर्स १२ रुपये पासुन..
💫आधुनिक प्रकारचे नायलॉन, प्रिइंक शिक्के..

_*🌈खास एल.आय.सी. एजंट साठी उपयुक्त डेट कॅलेंडर व फाईल्स; शिवाय विविध प्रकारच्या भेटवस्तू 🤷🏻‍♂️*_

*💁🏻‍♂️ आमचा पत्ता ⬇️*
प्रसाद ऑफसेट, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*🙋🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
_*📱7057956111*_
_*📱9422065195*_
*💁🏻‍♀️ व्हाट्सअप नंबर ⬇️*
_*📲9822856111*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!