चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड, गुहागर स्तरावर वाहन पासिंग शिबिराचे आयोजन करा; आ. शेखर निकम
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.०८: चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड, गुहागर तालुका स्तरावर वाहन पासिंग शिबिराचे आयोजन करण्यात यावे. जेणे करून वाहनदारांकाना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. तरी याबाबत लवकरच निर्णय व्हावा, अशी मागणी आ. शेखर निकम यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यानुसार रत्नागिरी जिल्ह्याचा विस्तार पाहता मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर या पाच तालुक्यांपासून आर.टी.ओ. कार्यालय सुमारे १५० ते २०० कि.मी दुर आहे. नवीन ट्रान्सपोर्ट वाहने की ज्या वाहनांना ब्रेक टेस्टची आवश्यकता नाही अशी वाहने तीन चाकी प्रवाशी रिक्षा, तीन/चार चाकी मालवाहतूक वाहने, छोटा हत्ती, बोलेरो, पिकअप गाडी तसेच तालुकास्तरावर पासिंग होणेस शक्य असलेली वाहने वगैरे, वाहनांच्या पासिंगकरिता वरील तालुक्यातून रत्नागिरीला न जाता चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड, गुहागर येथे तालुकास्तरावरच शिबिरे (पासिंग कॅम्प) •ारवून पासिंगची कार्यवाही झाल्यास इंधनाचा अपव्यय टाळता येईल. त्याचबरोबर वाहनांच्या पासिंग करिता रत्नागिरीला जाणे खर्चिक व त्रासदायक असल्यामुळे तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन झाल्यास जनतेचा वेळ व खर्च ही वाचेल.
तरी सदर बाब पाहता चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड, गुहागर तालुकास्तरावर वाहनांच्या पासिंगकरिता शिबिरे (पासिंग कॅम्प) चे आयोजन करावे, अशी मागणी केली आहे.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

