पंचायत राज समिती विधिमंडळाच्या सदस्य पदी आमदार शेखर निकम यांची निवड..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.०७: चिपळूण-संगमेश्वर चे आमदार शेखर निकम यांची पंचायत राज समिती विधीमंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. चिपळूण संगमेश्वर मधून आमदार म्हणून निवडून आल्यावर आमदार शेखर निकम यांनी मतदार संघातील अनेक विषय अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले आहेत. तसेच एक सुशिक्षित आणि संयमी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिले जाते. विधिमंडळाच्या अधिवेशनात त्यांनी केलेले भाषण आणि अभ्यासपूर्ण विषयांची मांडणी हे पाहून त्यांना विधिमंडळाच्या या महत्वाच्या पंचायत राज समिती सदस्यपदी नेमणूक करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे सहकारी विधिमंडळ सदस्य तसेच सर्व मतदारसंघातून अभिनंदन करण्यात येत आहे.
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

