मुळस-हेवाळे पुलासाठी आज सकाळ पासून बेमुदत उपोषणाला सुरूवात..
▪️संबंधित विभागाची उपोषण कर्त्यांकडे पुर्ण पणे डोळे झाकपणा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग,दि.१२: मुळस-हेवाळे पुल व्हावा यासाठी ग्रामस्थांनी १६ सप्टेंबर २०२० रोजी उपोषण छेडले होते. त्यावेळी तालुक्यातील एका पुढा-याने मध्यस्थी करुन आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेतले होते. परंतु अद्यापही त्या ठिकाणी साधी इंचभर वीट लागली नसल्याने ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदना नुसार आज सकाळ पासून मुळस-हेवाळे येथील ग्रामस्थ बेमुदत उपोषणाला बसले आहेत. या पुलासाठी नाबार्ड मधुन निधी मंजूर झाल्याच्या चर्चा गेली २ वर्षे असून प्रत्यक्षात काहिही हालचाल झाली नाही. १६ सप्टेंबर २०२० रोजी मुळस-हेवाळे पुलानजिक उपोषण केले असता दुसऱ्या दिवशी पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि स्थानिक राजकीय पदाधिकारी यांनी भेट देत काँजवेची दुरुस्ती बाँक्स स्ट्रक्टरच्या माध्यमातून केली जाईल. तसेच २० डिसेंबर २०२० पर्यत कामही सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच नदीपात्रातील गाळ काढण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही काम सुरु न झाल्याने आज सकाळ पासून बेमुदत उपोषण सुरू आहे.जोपर्यंत ठोस निर्णय लागत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा ठाम इशारा उपोषण कर्त्यांकडुन देण्यात आला आहे. मात्र संबंधित विभाग उपोषण कर्त्यांकडे पुर्ण पणे डोळे झाकपणा करत आहे.
*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*
*🤷🏻♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻♀️*
*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻♂️_*
*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘
_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_
*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*
*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*
*🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._
*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

