आपत्कालीनकृषिसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

वन्य प्राण्याच्या हल्ल्यात गाई व म्हैशीचा मृत्यू; चौकुळ येथील घटना

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रभाकर गावडे

🎴सावंतवाडी.दि.१२: तालुक्यात दोन शेतकऱ्यांच्या बाबतीत दुर्दैवी घटना घडल्या आहेत. चौकुळ नेणेवाडी येथील गोविंद सुरेश गावडे यांच्या मालकीच्या गाईवर वन्य प्राण्यांने हल्ला करून ठार केले. तसेच चौकुळ आडेआष्टी चोराचीवाडी येथील उत्तम भिकाजी गावडे यांच्या  मालकीच्या म्हैशीचा काल वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. दरम्यान हा हल्ला पट्टेरी वाघाने केल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*

           *🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*

_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._

*🤷🏻‍♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!