आयनोडे-हेवाळे ग्रामपंचायत वर ग्रामविकास पॅनलची एक हाती सत्ता..
▪️सरपंचपदी साक्षी देसाई तर उपसरपंचपदी वैशाली गवस यांची निवड..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग,दि.११: आयनोडे-हेवाळे ग्रामपंचायत वर ग्रामविकास पॅनलची एक हाती सत्ता आली असून सरपंचपदी साक्षी संदीप देसाई तर उपसरपंचपदी वैशाली विलास गवस यांची निवड झाली असून सरपंच व उपसरपंचपदी दोन्ही ठिकाणी महिला विराजमान झाल्या आहेत.
त्यांना शुभेच्छा देताना माजी जि.प.सभापती वंदना किनळेकर, राजाराम देसाई, दत्ताराम देसाई, सचिन देसाई, भाऊसाहेब देसाई, भदी गवस, समिर देसाई, प्रदीप गावडे, अक्षय देसाई, आदित्य देसाई, रुशब देसाई, तेजय गावडे, विलास गवस व इतर ग्रामविकास पॅनल चे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.सर्व ठिकाणावरून शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे.
*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*
🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊
_*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_
_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_
*🤷🏻♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

