कोकणरत्नागिरीराजकीयशासकीयसामाजिक

कोसबी सरपंचपदी अनुराधा गुजर तर उपसरपंचपदी महेंद्र सुर्वे बिनविरोध..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि.११: तालुक्यातील प्रतिष्ठेच्या कोसबी ग्रा.प च्या सरपंच पदावर अनुराधा अजित गुजर तर उपसरपंच पदावर महेंद्र सुर्वे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.दोघांच्या नावाची घोषणा होताच फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला.

चिपळूण तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेले कोसबी गाव दुर्गम असले तरी या गावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे.त्यामुळे येथील ग्रामपंचायत देखील राजकीय प्रतिष्ठेची मानली जाते.परंतु यावेळी येथील ग्रामस्थांनी कमालीची एकजूट दाखवत ग्रा.प निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आणि शेवटपर्यंत या निर्णयावर ठाम राहून ग्रा.प मध्ये महेंद्र सुर्वे,सुकेशनी मोहिते ,आत्माराम घाणेकर,सलोनी जाधव महेश डिके मनीषा गंगारकर,अनुराधा गुजर हे ७ सदस्य बिनविरोध निवडून दिले.

ग्रा.प ची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक देखील बिनविरोध करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी एकमुखाने घेतला होता.त्याला नवनिर्वाचित सदस्यांनी पाठींबा दिला.सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला वर्गासाठी असल्याने सौ.अनुराधा अजित गुजर तर उपसरपंच पदासाठी महेंद्र सुर्वे यांचे नाव निश्चित करण्यात आले होते.निवडणूक निर्णय अधिकारी अरुण देसाई यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सरपंच उपसरपंच निवडणुकीत अनुराधा गुजर आणि महेंद्र सुर्वे या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.अन्य अर्ज प्राप्त न झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अरुण देसाई यांनी अनुराधा गुजर यांची सरपंच पदी तर महेंद्र सुर्वे यांची उपसरपंच पदी निवड घोषित केली.

दोघांच्या नावाची घोषणा होताच फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला तसेच उद्योजक भाई गुजर,आम.शेखर निकम,माजी आम.सदानंद चव्हाण,यांनी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*

🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.

🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर  पर्वरी-गोवा संचलित….!*

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.

✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या

*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.

  ✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर  गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड  विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी   ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉

*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘‍♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️  24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣

*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००

*टीप-*  उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.

☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!