नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सुदैवी ठसाळे यांनी घेतली माजी मंत्री रामदास कदम यांची भेट..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.२५: महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम, आमदार योगेशदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली लोटे ग्रामपंचायत क्षेत्रात ग्रामस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया लोटे ग्रामपंचायात निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्य सुदैवी समीर ठसाळे यांनी येथे बोलतांना व्यक्त केली. लोटे ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी नुकतीच रामदासभाई कदम यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ग्रामपंचायतमधील विकास कामासाठी आपले सदैव सहकार्य राहील असे आश्वासन या वेळी रामदासभाई कदम यांनी सर्व सदस्यांना दिले. लोटे विभाग प्रमुख महेश गोवळकर. उपसरपंच सुरेश ठसाळे, दीपक आंब्रे, समीर ठसाळे, चंद्रकांत चाळके, सचिन काते, नितीन चाळके, समीक्षा जोईल, जान्हवी शिंदे, शितल ठसाळे, निलिमा चाळके, मनोहर कासेकर, संकेत चाळके आदी मान्यवर उपस्थित होते.

*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*

*🤷🏻‍♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻‍♀️*

*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻‍♂️_*

*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘

_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_

*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*

*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*

        *🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._

*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.

*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!