करियरवैभववाडीशासकीयशैक्षणिकसिंधुदुर्ग

भुईबावडा गावचे सुपुत्र प्रकाश नारकर अविष्कार फाऊंडेशन पुरस्कृत २०२० च्या ‘राज्यस्तरीय बेस्ट टीचर’ पुरस्काराने सन्मानित..

▪️सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केल्याची पोचपावती..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.११: शिक्षक हे नुसते विद्यार्थी घडविण्याचे काम करीत नाहीत तर ज्ञानदानाचे पवित्र कार्य करुन एक चांगला नागरिक व माणूस घडविण्याचे मोलाचे काम करीत असतात. भुईबावडा गावचे सुपुत्र प्रकाश नारकर यांनी आदिवासी भागात शासकीय माध्यमिक आश्रम शाळा तिरडे, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर येथे त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रीडा आदी क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केल्याने त्यांना अविष्कार फाऊंडेशन पुरस्कृत २०२० च्या ‘राज्यस्तरीय बेस्ट टीचर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गोवा राज्याचे माजी केंद्रीय कायदामंत्री तथा माजी उपमुख्यमंत्री रमाकांत खलप तसेच अविष्कार फाऊंडेशन राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार, दक्षिण विभागीय अध्यक्षा श्रीमती उज्वला सातपुते यांच्या हस्ते नुकताच मडगाव गोवा येथे मानपत्र व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

शिक्षक प्रकाश नारकर हे मुंबई येथील एच. डी. एफ. सी. बँकेतील नोकरी सोडून आठ वर्ष आदिवासी भागात शैक्षणिक सामाजिक कार्य करीत आहेत त्याचबरोबर तंत्रस्नेही शिक्षक समूह प्रशासक तसेच सर फाउंडेशन राजूर प्रकल्प समन्वयक म्हणून कार्य करीत आहेत. त्यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. तसेच आदिवासी विभागातील सर्व अधिकारी शिक्षक कर्मचारी यांनीदेखील त्यांचे अभिनंदन केले आहे.

*_🔥आम्ही आपल्याला देऊ बारा लाखात घर..🔥_*

⚡आपल्याला हक्काचे घर🏠 हवे आहे? आपण घराच्या🏡 शोधात आहात? आपल्याकडे जमवलेली पुंजी💰 कमी पडत आहे? निराश होऊ नका!😊

*💫सावंतवाडी शहरापासून हाकेच्या अंतरावर आम्ही आपल्या देऊ बारा लाखात साडे पाचशे स्क्वेअर फुट सदनिका, तसेच सावंतवाडी शहरात व शहराच्या आसपास एन ए प्लॉट उपलब्ध..🤝*

🙅🏻‍♂️कोणतीही कायदेशीर कटकट नाही. सगळे व्यवहार पारदर्शी!💥

*😊व्यवहार पूर्ण होईपर्यंत व ताबा मिळेपर्यंत आम्ही देणार आहोत सर्व प्रकारची मदत..🙌*

💫चला तर मग! आपले स्वप्न सत्यात उतरवा..⚡

_*🤷🏻‍♂️संपर्क : सीताराम गावडे*_
_*संपादक कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल,*_
न्यू सबनिसवाडा, बिरोडकरटेंब, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
_*🙋🏻‍♂️मोबाईल ⬇️*_
_*📱8484827993*_
_*📱9423304856*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!