राजकीयवैभववाडीसिंधुदुर्ग

एडगांव येथे भाजपा मंडल प्रशिक्षण शिबिर २९ व ३० रोजी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.०७: भाजपा प्रदेश कार्यालय यांच्या विद्यमाने दि. २९ व ३० नोव्हेंबर २०२० या कालावधीत वैभववाडी भाजपा मंडल प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सदर दोन दिवशीय प्रशिक्षण शिबिर एडगांव येथील सुमित्रा मंगल कार्यालय या ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. या शिबिराला भाजपा वरिष्ठ पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. तरी या शिबिराला जिल्हा व तालुका कार्यकारणी पदाधिकारी, सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, शक्ती केंद्र प्रमुख, विविध मोर्चाचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक, सरपंच, गावातील प्रमुख पदाधिकारी, भाजपा निष्ठावंत यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मंडल अध्यक्ष नासीर काझी यांनी केले आहे.

_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’..*_

     *🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_

*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*

🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.

*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!