राजकीयवैभववाडीशासकीयसिंधुदुर्ग

सेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी..

▪️वैभववाडी भाजपा पदाधिकाऱ्यांनी रॅली काढून, फटाके फोडून व्यक्त केला आनंद..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.०९: धिक्कार असो.. धिक्कार असो.. गद्दार नगरसेवकांचा धिक्कार असो. उडाले ते कावळे… राहिले ते मावळे. नितेश राणे आगे बढो.. हम तुम्हारे साथ है. भारतीय जनता पार्टीचा.. विजय असो. या घोषणांनी वैभववाडी भाजपा कार्यकर्त्यांनी ते सहा नगरसेवक सेनेत गेल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

भाजपा कार्यकर्त्यांनी गेलेल्या सहा नगरसेवकांच्या नावाने सहा फटाक्यांच्या माळी पेटवून जल्लोष केला. वैभववाडी भाजपा पक्ष कार्यालय ते संभाजी चौक अशी रॅली काढत त्या सहा जणांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी नासीर काझी, सभापती शारदा कांबळे, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, भारती रावराणे, स्नेहलता चोरगे, विद्या पाटील, सुधीर नकाशे, हुसेन लांजेकर, बाबा कोकाटे, संजय सावंत, संताजी रावराणे, बबलू रावराणे, सुनील भोगले, महेश गोखले, महेश संसारे, परब सर, प्रवीण रावराणे, उदय पांचाळ, प्रदीप नारकर, दाजी पाटणकर, दत्‍ताराम सावंत, अवधूत नारकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

_*🔥चुलीत भाजलेल्या काजुगरांची चवच न्यारी!🔥*_

💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..

🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..

💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..

⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!

*🤷🏻‍♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_

_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_

_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!