दोडामार्गशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

दोडामार्ग विजघर रस्त्यासाठी साडेतीन तास रास्ता रोको आंदोलन..

▪️बांधकाम विभागाचा निष्काळजीपणा तर लोकप्रतिनिधींची आंदोलनाकडे पाठ..

▪️पंधरा दिवसात वरिष्ठांसोबत बैठक लाऊ; उपअभियंता चव्हाण

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग,दि.०९: येथील विजघर रस्ता व्हावा यासाठी प्रविण गवस, प्रदिप नाईक, संदेश वरक व पराशर सावंत यांनी साडेतीन तास रास्ता रोको आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

अखेर शालेय विद्यार्थ्यांची व प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन पोलीसांनी आंदोलन कर्त्यांना रस्त्यावरुन
उठण्याची विनंती केली. त्यानंतर आंदोलन कर्त्यांनी सहकार्याची भुमिका घेत बांधकाम विभागाच्या दोडामार्ग येथील कार्यालया समोर ठिय्या आंदोलन सुरू केले.

अखेर उपअभियंता चव्हाण यांनी नरमाईची भुमिका घेत पंधरा दिवसात  वरिष्ठां सोबत बैठक लावण्याचे लेखी आश्वासना नंतर आंदोलन कर्त्यांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले.

*_🔥आम्ही आपल्याला देऊ बारा लाखात घर..🔥_*

⚡आपल्याला हक्काचे घर🏠 हवे आहे? आपण घराच्या🏡 शोधात आहात? आपल्याकडे जमवलेली पुंजी💰 कमी पडत आहे? निराश होऊ नका!😊

*💫सावंतवाडी शहरापासून हाकेच्या अंतरावर आम्ही आपल्या देऊ बारा लाखात साडे पाचशे स्क्वेअर फुट सदनिका, तसेच सावंतवाडी शहरात व शहराच्या आसपास एन ए प्लॉट उपलब्ध..🤝*

🙅🏻‍♂️कोणतीही कायदेशीर कटकट नाही. सगळे व्यवहार पारदर्शी!💥

*😊व्यवहार पूर्ण होईपर्यंत व ताबा मिळेपर्यंत आम्ही देणार आहोत सर्व प्रकारची मदत..🙌*

💫चला तर मग! आपले स्वप्न सत्यात उतरवा..⚡

_*🤷🏻‍♂️संपर्क : सीताराम गावडे*_
_*संपादक कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल,*_
न्यू सबनिसवाडा, बिरोडकरटेंब, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
_*🙋🏻‍♂️मोबाईल ⬇️*_
_*📱8484827993*_
_*📱9423304856*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!