विलवडे शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसानीची भरपाई द्या; मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची मागणी

▪️शेतकरी संदर्भातील मागण्या शासन स्तरावर पोहचवु; उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांचे आश्वासन

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.०९: विलवडे येथे वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना तात्काळ शासनाकडून मिळवून देण्यात यावी, त्याचप्रमाणे भविष्यातील नुकसानी टाळण्यासाठी शेतकर्‍यांना शेत कुंपण अनुदान देण्यात यावे, तसेच विमा कंपनीच्या सहाय्याने शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळवून देण्यात यावे, अशी मागणी आज मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाचे उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांच्याकडे करण्यात आली.

मनसेच्या शिष्टमंडळाने शेतकरी संदर्भातील केलेल्या मागण्या महाराष्ट्र शासनाच्या दरबारी नक्कीच पोहचवू दरम्यान चर्चेत झालेल्या विषयावर योग्य ती उपाययोजना राबवून शेतकऱ्यांना सहकार्य केले जाईल असे आश्वासन उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांनी दिले.

यावेळी मनसेचे सावंतवाडी तालुकाअध्यक्ष गुरुदास गवंडे, ॲड. अनिल केसरकर माजी जिल्हाध्यक्ष, विठ्ठल गावडे तालुका सचिव,  अॅड. राजू कासकर परिवहन जिल्हाध्यक्ष, संतोष भैरवकर परिवहन कार्याध्यक्ष, सुधीर राऊळ तालुका उपाध्यक्ष तळवडे, प्रकाश साटेलकर तालुका उपाध्यक्ष मळेवाड, श्रीराम सावंत शाखाध्यक्ष विलवडे, निलेश मुळीक शाखाध्यक्ष धाकोरे, संतोष सावंत शाखाध्यक्ष वेर्ले, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

_*🔥वर्षभराची जाहिरात केवळ १५ ते २० रुपयात..💥*_

💫डेट कॅलेंडर १५ रुपये (६ पानी आर्ट पेपर) (फर्मच्या नावे छपाई २०० पासून) साईज 10″×15″
💫पॉकेट डायरी २० रुपये (रेक्झीन कवर, छपाईसहित)
💫 विविध प्रकारच्या डेट डायऱ्या..
💫टेबल कॅलेंडर्स ५५ रुपये पासुन..
💫पॉलि कॅलेंडर्स १२ रुपये पासुन..
💫आधुनिक प्रकारचे नायलॉन, प्रिइंक शिक्के..

_*🌈खास एल.आय.सी. एजंट साठी उपयुक्त डेट कॅलेंडर व फाईल्स; शिवाय विविध प्रकारच्या भेटवस्तू 🤷🏻‍♂️*_

*💁🏻‍♂️ आमचा पत्ता ⬇️*
प्रसाद ऑफसेट, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*🙋🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
_*📱7057956111*_
_*📱9422065195*_
*💁🏻‍♀️ व्हाट्सअप नंबर ⬇️*
_*📲9822856111*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!