राजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

२४ तास मुबलक पाणी पुरवठा करण्याची सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांची घोषणा फसवी; माजी उपजिल्हाध्यक्ष अँड.अनिल केसरकर

▪️मनसेच्या शहर शाखेतर्फे मुख्याधिकारी यांना घेराव घालण्यात येणार असल्याचा केसरकर यांचा इशारा..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.१२: नगरपालिका निवडणुकीत आम्हाला निवडून दिलात तर २४ तास मुबलक पाणी पुरवठा करण्यात येईल अशी आश्वासने देवून निवडून आलेल्यांनी आता डिसेंबर महिन्यापासूनच शहरात एक वेळ पाणीपुरवठा करण्यात येईल अशी घोषणा करून लोकांच्या डोळ्यात धूळ फेकली आहे.पाळणेकोंड धरणावर ८० ते ९० लाख रुपये खर्च करून गोडबोले गेट बांधण्यात आले. सदर गेटच्या बांधकामावेळी देखील आता शहराचा पाण्याचा प्रश्न सुटला असे शहरावासीयाना सांगण्यात आले. मात्र, आता मुबलक पाणी साठा धरणांमध्ये शिल्लक असताना जनतेला विश्वासात न घेता एक वेळ पाणी पुरवठा करण्याची घोषणा करण्यात आली व ज्या वेळा यासाठी देण्यात आलेल्या आहेत. त्या देखील चुकीच्या आहेत. विशेषतः महिला वर्गासाठी गैरसोयीच्या आहेत. तरी  शहरात एक वेळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा यासाठी मनसेच्या शहर शाखेतर्फे मुख्याधिकारी यांना घेराव घालण्यात येणार आहे. असा इशारा माजी उपजिल्हाध्यक्ष अँड.अनिल केसरकर यांनी दिला आहे.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!