अखेर चौकुळ-कुंभवडे एस.टी. बस आजपासून पूर्ववत..
▪️मनसेच्या मागणीला अवघ्या एका दिवसात यश..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.०५: येथील तालुक्यातील चौकुळ गावात जाणारे सावंतवाडी कुंभवडे एस.टी. बस बंद असल्याने नागरिकांची परवड होत होती. याबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने येथील आगार प्रमुखांची भेट घेऊन हे बस सेवा सुरू करण्याबाबत काल निवेदन तसेच गावकऱ्यांच्या सह्यांचे पत्र ही दिले होते. याची दखल घेत प्रशासनाने आज सावंतवाडी चौकुळ कुंभवडे ही बस सेवा तातडीने सुरू केली आहे. याबाबत ग्रामस्थांनी मनसेचे आभार मानले आहेत.
गेले काही महिने एस.टी. प्रशासनाच्या बस सेवा बंद असल्याने नागरिकांची परवड होत आहे. गावात जाणारी सावंतवाडी (चौकुळ) कुंभवडे हे बस सेवा बंद असल्याने कुंभवडे चौकुळ तसेच या मार्गावरील असलेल्या गावातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त ये-जा करण्यासाठी स्वतःची वाहने किंवा खाजगी वाहनांच्या माध्यमातून यावे लागत होते. याबाबत मनसेने दखल घेत येथील आगार प्रमुख श्री. पाडोळे त्यांची भेट घेत काल ही समस्या मांडत तसे निवेदनही दिले. दरम्यान, एस.टी. प्रशासनाने तातडीने या निवेदनाची दखल घेत आज चौकुळ कुंभवडे ही बस सेवा पूर्ववत केली आहे.
यावेळी उपस्थित मनसेचे एस.टी. कामगार सेना कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, तालुका सचिव विठ्ठल गावडे, चौकुळ उपविभाग अध्यक्ष गौरेश गावडे, उपशहर अध्यक्ष शुभम सावंत, सचिव आकाश परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_