मनसे सावंतवाडी तालुका पदाधिकारी बैठक १२ रोजी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.१०: महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सावंतवाडी तालुका पदाधिकारी बैठक सोमवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ११:०० वाजता सिद्धिविनायक सभागृह, माजगाव या ठिकाणी आयोजित केली आहे. तरी सदर सभेस माजी आमदार तथा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर तसेच जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष दत्ताराम गावकर, जिल्हा सचिव बाळा पावसकर, मार्गदर्शन करणार आहेत. तरी सावंतवाडी तालुक्यातील आजी-माजी माजी तालुकाध्यक्ष मुंबईतील संपर्कअध्यक्ष, सहसंपर्कअध्यक्ष, उपतालुकाअध्यक्ष, विभागअध्यक्ष, उपविभागीयअध्यक्ष, शाखाअध्यक्ष उपशाखाअध्यक्ष, शहरातील शहराध्यक्ष, उपशहरअध्यक्ष, विद्यार्थी सेना पदाधिकारी, महिला पदाधिकारी तसेच इतर सेलचे सर्व पदाधिकारी आजी-माजी व महाराष्ट्र सैनिक यांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे व तालुका सचिव विठ्ठल गावडे यांनी केले आहे.
*😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई…*
आता हवी जिवाभावाची सावली…लाल माती आणि गोड शहाळी… शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते… हे स्वप्न साकारायचं आहे ना?. मग चिंता कशाला?, आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_