क्रीडादोडामार्गसामाजिकसिंधुदुर्ग

गणराज साटेली व संजू नाईक आणि योगेश गवस मित्रमंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत श्री सातेरी मोर्ले संघ विजेता तर रणझुंजार घोटगेवडी संघ उपविजेता..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग,दि.०९: गणराज साटेली व संजू नाईक आणि योगेश गवस मित्रमंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत श्री सातेरी मोर्ले संघ विजेता तर रणझुंजार घोटगेवडी संघ उपविजेता ठरला.या स्पर्धेत  रंणझुंजार घोटगेवडी चा अमोल गावडे ठरला सामनावीराचा मानकरी तर उत्कृष्ट गोलंदाज मोर्ले संघचा श्रीनाथ पोकळे आणि उत्कृष्ट फलंदाज मोर्ले संघाचा   रोहित घाडी अशा प्रकारची पारितोषिके पटकावली.

या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक २०,०२१ व चषक,  द्वितीय पारितोषिक १०,०२१ व चषक  पुरस्कृत (संजू नाईक आणि योगेश गवस)

श्री.संजू नाईक, श्री.योगेश गवस  व इतर मान्यवरांच्या वतीने पारितोषिके देण्यात आली.

*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*

*🤷🏻‍♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻‍♀️*

*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻‍♂️_*

*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘

_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_

*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*

*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*

        *🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._

*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.

*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!