आणखीकुडाळसामाजिकसिंधुदुर्ग

युवासिंधु फाऊंडेशन च्या सदस्या कु. नंदिनी धानजी यांचा वाढदिवस ‘स्वप्ननगरी’त साजरा..

▪️अपंग बांधवांना जिवनावश्यक सामान, खाद्य पदार्थांसह वस्तुस्वरूपी भेट..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गुरुनाथ राऊळ

🎴कुडाळ,दि.०९: युवासिंधु फाऊंडेशन च्या सदस्या कु. नंदिनी धानजी यांचा वाढदिवस काल सोमवारी माणगाव खोऱ्यातील कोल्हापूर संचलित स्वप्ननगरी अपंग सहाय्यता केंद्र शाखा मोरे येथे जिवनावश्यक सामान, खाद्य पदार्थ तसेच वस्तुस्वरूपी भेट देऊन साजरा करण्यात आला.

अपंग असुनही स्वतः कार्यक्षम असलेल्या बांधवांसोबत युवासिंधु फाऊंडेशनच्या सदस्यांनी कु. नंदिनी धानजी यांचा वाढदिवस स्वप्ननगरी येथे भेट देऊन साजरा केला.

यावेळी स्वप्ननगरी ट्रस्टच्या प्रतिनिधी सोनाताई पाटील यांनी बोलताना युवासिंधु फाऊंडेशनच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी स्वप्ननगरीतील कर्मचारी बांधव आणि युवासिंधु फाऊंडेशन चे सदस्य उपस्थित होते.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*

*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*

*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*

*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*

*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*

*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*

*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/

*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/

*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/

*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*

*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*

*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*

*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*

  *🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!