▪️ मडुरा काजरमळी येथील आंबा काजू बागायतीला आग लाखोचे नुकसान
*▪️रेल्वेच्या मार्गावर पॅनेल वेल्डिंग चे काम सुरू असताना निघालेल्या ठिणगीतून आग लागल्याचा संशय*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :*शैलेश गवस*
*▪️बांदा :*
मडुरा साई साईबाबा मंदिरा जवळून गेलेल्या कोकण रेल्वेच्या मार्गावर पॅनेल वेल्डिंगचे काम सुरू असताना त्यातून निघालेल्या आगीची ठिणगी आंबा काजू बागायतीत पडल्याने मडुरा काजरमळी भागातील सुमारे दहा एकरातील काजू, आंबा, सागवान, आईन, किनळ, जांभूळ, आकाशी आदी झाडे जळून शेतकऱ्यांचे सुमारे चार ते पाच लाखांचे नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
आग विझविण्यासाठी शेतकऱ्यांनी धावपळ केली मात्र दुपारची वेळ असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयन्त असफल ठरले.
घटनास्थळी दाखल झालेल्या रेल्वे अधिकाऱ्यांना मात्र शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
ऐन हंगामात लागलेल्या आगीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास कोकण रेल्वे अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हिरावून घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केला.
*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*
*🤷🏻♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻♀️*
*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻♂️_*
*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘
_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_
*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*
*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*
*🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._
*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

