कणकवलीराजकीयशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीतील हायवे उड्डाणपूल वाहतूक शिवसैनिकांनी रोखली..

▪️शिवसेना उतरली रस्त्यावर; संदेश पारकर आक्रमक

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.०९: शहरातील कामे अद्यापही अपुर्ण असूनही हायवे उड्डाणपुलावरील सुरु केलेली वाहतूक शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी काल रोखली. यावेळी संदेश पारकर हायवे ठेकेदार यांच्या विरोधात आक्रमक झाले होते.

हायवे चौपदरीकरण संदर्भात शहरवासीयांच्या १८ मागण्यांची अद्याप पूर्तता झालेली नाही. वामन हरी पेठे समोरील भराव कोसळलेल्या बॉक्सेलच्या भिंतीची पुनर्बांधणी न करताच तात्पुरती डागडुजी केली आहे. याबाबत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी १३ ऑक्टोबर २०२० रोजी धोकादायक बॉक्सेल भिंतीचे बांधकाम पाडून नव्याने बांधकाम करण्याचे आदेश दिले होते. मात्र, उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत हायवे ठेकेदाराने डागडुजीची मलमपट्टी करून उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू केली आहे. हायवे ठेकेदाराच्या मनमानिविरोधात अखेर संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत उड्डाण पुलावरील वाहतूक रोखली.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, राजू शेट्ये, कन्हैया पारकर, अँड.हर्षद गावडे, बाळू मेस्त्री, रुपेश आमडोसकर, भास्कर राणे, राजू राणे, ललित घाडीगांवकर, महेश कोदे, रोहित राणे, पराग म्हापसेकर, बाबु केणी, प्रकाश मेस्त्री, राजा म्हसकर, तात्या निकम, प्रतिक रासम, गौरव हर्णे, राजू साटेलकर, शरद सरंगले, कैलास घाडीगांवकर, राजन म्हाडगुत, वैभव मालंडकर आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!