राजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

भाजपच्या महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा सौ. उमाताई खापरे यांचा सिंधुदुर्ग दौरा..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले

🎴सिंधुदुर्ग,दि.०५: भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा सौ. उमाताई खापरे शनिवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२० रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. कुडाळ येथील मराठा समाज हॉल मधे जिल्हा कार्यकारिणी बैठकीत महिला मोर्चा जिल्हा पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देणे व महिला मार्गदर्शन असा नियोजित कार्यक्रम आहे. यावेळी त्यांच्यासोबत सौ. अश्विनी जिजकर प्रदेश सरचिटणीस, सौ. निलम गोंधळी प्रदेश उपाध्यक्षा तसेच कोकण विभाग प्रमुख उपस्थिती रहाणार आहेत. त्याच प्रमाणे प्रदेश अध्यक्षा सौ. उमाताई खापरे महिलांच्या विविध विषयांवर आधारित पत्रकार परिषद कुडाळ येथे घेणार आहेत. तरी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सिंधुदुर्ग च्या जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य यांनी या कार्यक्रमास वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!