कोकणराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी जाहीर..

▪️ओबीसी मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष दीपक नारकर यांनी केली कार्यकारणी जाहीर..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴सिंधुदुर्ग,दि.१३: भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांनी संपूर्ण पुढील ओबीसी मोर्चा बांधणीची धुरा दीपक नारकर यांच्याकडे सोपवली होती. जिल्हा अध्यक्ष श्री. नारकर यांनी आज रोजी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी जाहीर केली. ती पुढील प्रमाणे आहे.

सौ. दिपलक्ष्मी पडते महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष रा. तालुका कुडाळ

श्री. महेश शाहू गुरव युवक जिल्हा अध्यक्ष कणकवली,

श्री. विकास ज्ञानदेव केरकर उपाध्यक्ष सावंतवाडी,

श्री. लक्ष्मण सखाराम नाईक उपाध्यक्ष रा. तालुका दोडामार्ग,

श्री. सुभाष सखाराम नार्वेकर उपाध्यक्ष रा. तालुका दोडामार्ग,

श्री. मनोहर बापू खानोलकर सरचिटणीस रा.तालुका वेंगुर्ले,

श्री. प्रकाश कृष्णा माईनकर सरचिटणीस रा.तालुका वैभववाडी,

श्री. उदय एकनाथ धुरी चिटणीस रा. तालुका सावंतवाडी,

सचिन तेली चिटणीस रा. तालुका कुडाळ.

जिल्हा कार्यकारणी सदस्य
श्री. प्रकाश मनोहर पांचाळ तालुका वैभववाडी

श्री. शरद सहदेव मेस्त्री तालुका वेंगुर्ले

श्री. प्रशांत तळवणेकर तालुका सावंतवाडी

श्री. समीर दिगंबर हळदकर तालुका कुडाळ

आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच भाजप जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांनी सर्वांंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!