कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मोती तलावात पडलेल्या वृद्धाला जीवदान

*🛑मोती तलावात पडलेल्या वृद्धाला जीवदान*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १७:-* सावंतवाडी मोती तलावाच्या काठावर बसलेल्या एका सेवानिवृत्ताचा तोल गेल्याने ते मोती तलावात कोसळले. तीन मुशीजवळ सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सदर व्यक्तीला वाचविण्यात यश आले आहे. आपल्या सेवानिवृत्त कर्मचारी ग्रुपसोबत ते गप्पागोष्टी करत होते. अचानक त्यांचा तोल गेल्याने ते पाण्यात कोसळले. त्यावेळी त्यांचे सहकारी संभाजी कांबळे व बेंजमिन डिसोजा यांनी आरडाओरड केली. ती ऐकून सावंतवाडी पंचम खेमराज महाविद्यालयाचा विद्यार्थी अभिमन्यू भोसले व पवन बिद्रे यांनी तलावात उडी घेऊन त्या व्यक्तीला वाचविले. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. वाहतूक पोलिसांसह सावंतवाडी नगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी दीपक म्हापसेकर यांनीही घटनास्थळी धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कोरगावकर यांनी शिडीची व्यवस्था केली. घटनास्थळी सदर व्यक्तीच्या नातेवाईकांनी धाव घेत त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!