🛑सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिर वर्धापन दिन कार्यक्रम उद्या
*🛑सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिर वर्धापन दिन कार्यक्रम उद्या*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १७:-* येथील श्रीराम वाचन मंदिर आणि स्वर्गीय अॅड. दीपक नेवगी कुटुंबिय यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन मंदिरला १७३ वर्षे पूर्ण होत असल्याने शुक्रवार, १८ एप्रिलला वर्धापन दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने कै. अॅड. दीपक नेवगी यांचा स्मृती पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ कीर्तनकार विश्वनाथ मंगेश उर्फ भाऊ नाईक यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण १८ एप्रिलला सायंकाळी सहा वाजता श्रीराम वाचन मंदिर येथे होणार
आहे. तसेच वर्धापन दिन कार्यक्रमही होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशेष कार्यकारी अधिकारी शहजान शेख उपस्थित
राहणार आहेत. मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष अॅड. संदीप निंबाळकर, कार्यवाह
रमेश बोंद्रे यांनी केले आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर ज्येष्ठ कीर्तनकार विश्वनाथ नाईक यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

