वैभववाडी तालुक्यात उद्या श्रीराम रथाचे आगमन; भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष राजू पवार
▪️आ.नितेश राणे यांच्या संकल्पनेतील श्रीराम मंदिर निधी समर्पन अभियानात जनतेला सहभागी होण्याचे पवार यांचे आवाहन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.०३: अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीवर भव्य श्रीराम मंदिर निर्माण कार्य सुरू झाले आहे. या कार्यात देशातील प्रत्येक नागरिकांचा सहभाग असावा यासाठी श्रीराम मंदिर निधी समर्पन अभियान दि. १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत देशभर होत आहे. याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनजागृती व्हावी आणि जिल्ह्यातील नागरिकांनी या अभियानात सहभाग घ्यावा आणि श्रीराम कार्यात व राष्ट्र कार्यात सामिल होण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात रथ जाणार आहे. वैभववाडी तालुक्यात उद्या श्रीराम रथाचे आगमन होत आहे. तालुक्यातील जनतेने या अभियानात सहभागी होऊन जोरदार स्वागत करावे. असे आवाहन भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राजू पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.
कार्यक्रमाची रुपरेषा पुढीलप्रमाणेः- गुरुवार दि. ४ रोजी सकाळी ९. वाजता लोरे गांगो चाळा मंदिर येथे स्वागत, सकाळी ९.३० वाजता आचिर्णे श्री रासाई मंदिर, सकाळी १०. वाजता खांबाळे श्री. अदिष्टी मंदिर, सकाळी १०.३० वाजता वैभववाडी श्री दत्त मंदिर, सकाळी ११.३० वाजता कोकिसरे अंबाबाई मंदिर नारकरवाडी, दुपारी १२. वाजता कोकिसरे बांधवाडी नापणे तिठा, दुपारी १२.३० वाजता नापणे गांगेश्वर मंदिर, दुपारी १. वाजता कुसुर पिंपळवाडी श्रीराम मंदिर, दुपारी १.३० वाजता उंबर्डे गांगेश्वर मंदिर, दुपारी २. वाजता तिरवडे तर्फे खारेपाटण ग्रामपंचायत कार्यालय, दुपारी २.३० वाजता भुईबावडा दत्तमंदिर, दुपारी ३. वाजता हेत श्रीराम मंदिर, दुपारी ३.३० वाजता मांगवली भटवाडी, दुपारी ४. वाजता मांगवली पुनर्वसन, संध्याकाळी ५. वाजता कोळपे मानेवाडी, संध्याकाळी ५.३० वाजता तिथवली गांगेश्वर मंदिर, संध्याकाळी ६. वाजता दिगशी शिवाजी महाराज चौक, संध्याकाळी ७. वाजता सोनाळी इंग्लिश मिडियम, संध्याकाळी ७.३० वाजता एडगाव रामेश्वर मंदिर, रात्रौ ८. वाजता नाधवडे चव्हाटा माता मंदिर असे श्रीराम रथाचे मार्गाक्रमण राहील.
*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*
*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*
*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*
*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*
*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*
*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*
*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/
*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/
*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/
*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/
*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*
*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*
*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*
*🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

