कणकवलीत नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महामार्गाचे काम रोखले..
▪️शहरातील डीपी रोडसमोर मिडल कट ठेवण्याची नगराध्यक्ष यांची सूचना..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.०३: शहरातील पटवर्धन चौकात महामार्गाचे काम नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी रोखत डीपी रोडसमोर मिडल कट ठेवण्याची सूचना दिली. यापूर्वी सूचना देऊनही या ठिकाणी डिव्हाईडरचे कॉक्रीट घालण्याचे काम बुधवारी सुरू करण्यात आले. मात्र नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या इशाऱ्यानंतर बुधवारी रात्री डीपी रोडसमोर मिडल कट ठेवण्याचे आश्वासन ठेकेदार कंपनीकडून देण्यात आले. जर हे कॉक्रीट करण्यात आले असते तर वाहन चालकांना बस स्थानकासमोरून वळसा घालून यावे लागणार होते. दरम्यान येथील लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्ससमोर फ्लाय ओव्हर ब्रीजखाली पार्कींग केलेल्या दुचाकी आतमध्ये ठेऊनच डिव्हाईडरचे कॉक्रीट करण्यात आले. त्यामुळे अनेकांची अडचण झाली होती.
*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*
🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊
_*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_
_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_
*🤷🏻♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

