कुडाळराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

भारतीय जनता पार्टी कुडाळ शहर कार्यकारिणी जाहीर..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.०२: भारतीय जनता पार्टी कुडाळ शहर कार्यकारिणी कुडाळ शहर अध्यक्ष राकेश कांदे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर केली. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस श्री. प्रभाकर सावंत, भाजपा नेते राजू राऊळ, जिल्हा चिटणीस श्री. अनिल उर्फ बंड्या सावंत, तालुका अध्यक्ष विनायक राणे, नगराध्यक्ष ओंकार तेली, महीला नेत्या सौ. अस्मिता बांदेकर, ओबीसी महिला जिल्हा अध्यक्ष सौ. दिपलक्ष्मी पडते, महीला तालुकाध्यक्षा सौ.आरती पाटील, महिला शहर अध्यक्ष सौ.ममता धुरी, चिटणीस विजय कांबळी, नगरसेवक सुनील बांदेकर, गजानन वेंगुर्लेकर, राजेश पडते, नगरसेवीका सौ. अश्विनी गावडे, सौ.उषा आठल्ये, सौ.आदिती सावंत, विलास वराडकर, अविनाश पराडकर, राजवीर पाटील, श्रावण शिरसाठ, चेतन धुरी, तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपा कुडाळ शहराची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे.

कुडाळ शहर उपाध्यक्षपदी-
१) सुरेश राऊळ
२) अनंत (बाळा) कुंभार

सरचिटणीसपदी-
१) सावळाराम उर्फ दादा जळवी
२) विजय सावंत प्रभावळकर

शक्ती केंद्र प्रमुखपदी-
१) श्रीहरी उर्फ राजू बक्षी
२) राकेश नेमळेकर,चिटणीस – १) वैभव परब,
२) निखिल नागवेकर,

महिला शहराध्यक्ष – सौ. ममता धुरी
युवा मोर्चा शहराध्यक्ष – श्री वरूणेश्वर उर्फ वरु राणे
ओबीसी मोर्चा अध्यक्ष – श्री विजय वेंगुर्लेकर
रिक्षा युनियन शहर अध्यक्ष – श्री. मनिष सडवेलकर

कायम निमंत्रित सदस्य-
विनायक देऊ राणे, रणजित दत्तात्रय देसाई, ओंकार सुधीर तेली, सौ. संध्या प्रसाद तेरसे, सौ. अस्मिता बांदेकर, सौ. दीपलक्ष्मी पडते, गुरूनाथ (राजू) राऊळ, अनिल (बंड्या) सावंत, विजय कांबळी, गजानन वेंगुर्लेकर, प्रशांत शांताराम राणे, अनंत प्रविण धडाम, सुनील राजन बांदेकर, सौ. सायली मांजरेकर, सौ. अश्विनी परब (गावडे ), सौ. साक्षी विजय सावंत, सौ. सरोज जाधव, सौ. उषा आठल्ये, राजेश पडते, अविनाश पाटील, निलेश तेंडोलकर, अविनाश पराडकर, सौ. रेखा काणेकर, रुपेश कानडे, श्रावण शिरसाट

शहर कार्यकारिणी सदस्य-
राजू जळवी, निलेश पावसकर, नाना साळगावकर, संतोष मसुरकर, किशोर शेलटकर, नागेश नेमळेकर, नारायण कुंभार, योगेश राऊळ, अजय शिरसाट, प्रविण काणेकर, सुशील परब, शशांक कुडाळकर, विलास कुडाळकर, करीम शेख, आफताफ खान, मिलिंद देसाई, बाबल पाचेकर, अमेय कुडाळकर, दत्ता साळुंखे (गवळी), रविकांत खांडेकर, भाई साटम, मनोज सावंत, अनिल पाटकर, वैभव पाटकर, नामदेव परब, सतीश वर्दम, साईश उमळकर

कुडाळ शहर – बुथ प्रमुख

बुथक्र२१५ (कवीलकाटे) – श्री. सावळाराम उर्फ दादा जळवी, बुथ क्र. २१६ (आंबेडकर नगर) -श्री. सुधीर कुडाळकर, बुथ क्र २१७ (लक्ष्मीवाडी) – श्री. सदानंद अणावकर, बूथ क्र. २१८ (बाजारपेठ, पानबाजार)- श्री. किरण कुडाळकर, बुथ क्र.२१९ (कुडाळेश्वरवाडी) – श्री. प्रसाद नातू , बुथ क्र २२०, (जडयेवाडी, बाजारपेठ) – श्री. गजानन वेंगुर्लेकर, बुथ क्र २२१ (केलबाईवाडी, प्रभावळकरवाडी) – श्री. अनिल उर्फ बंड्या सावंत,बुथ क्र. २२२ (टेमवाडी, माठेवाडी, गणेश नगर) – श्री. वरूणेश्वर राणे,बुथ क्र. २२३ (श्रीरामवाडी) -श्री. वैभव परब,बुथ क्र.२२४ (पडतेवाडी, अभीनवनगर, पोलिसलाईन) श्री .नीलकंठ वंजारी, बुथ क्र. २२५ (विठ्ठल वाडी, कुंभारवाडी, वेंगुर्लेकरवाडी) – श्री. गुरु कुंभार ,बुथ क्र.२२६ (कुंभारवाडी, इंद्रप्रस्थ ओंकारनगर)- श्री. दशरथ कुंभार, बुथ क्र. २२७ (नाबरवाडी, दत्तनगर) -श्रीहरी उर्फ राजू बक्षी, बुथ क्र.२२८ (सांगीर्डेवाडी) – श्री. रामचंद्र उर्फ निलेश परब.

कुडाळ शहर वॉर्ड अध्यक्ष

वॉर्ड क्र १(कवीलकाटे )- सुनिल जळवी, वॉर्ड क्र. ३ (लक्ष्मीवाडी) – महेश कुडाळकर,वॉर्ड क्र. ४ (बाजारपेठ) – राजेश वाळके,वॉर्ड क्र. ५(कुडाळेश्वरवाडी )- गजा घाटकर, वॉर्ड क्र. ६ गांधी चौक – जितेंद्र यादव, वॉर्ड क्र ७ (आंबेडकरनगर) – विक्रम जाधव, वॉर्ड क्र.९(नाबरवाडी) – दीपक सावंत, वॉर्ड क्र १० (केळबाईवाडी )- रुपेश राऊळ, वॉर्ड क्र. ११ ( टेमवाडी) – अरविंद राणे, वॉर्ड क्र. १२(हिंदू कॉलनी) – बाळा कुडाळकर,वॉर्ड क्र १३(श्रीरामवाडी )- संतोष खानोलकर,वॉर्ड क्र १४ (अभिनवनगर )- नीलकंठ वंजारी, वॉर्ड क्र. १६(वरची कुंभारवाडी) – गणपत कुंभार, वॉर्ड क्र.१७ (सांगीर्डेवाडी ) – प्रसाद परब

*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*

*🤷🏻‍♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻‍♀️*

*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻‍♂️_*

*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘

_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_

*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*

*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*

        *🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._

*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.

*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!