कुडाळराजकीयशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

लोकवस्तीच्या ठिकाणी काँरंटाईन करण्यात आलेल्या बसस्थानकाच्या कर्मचाऱ्यांची लोकवस्ती पासून दूर प्रशस्त हॉलमध्ये सोय करण्यात यावी; भाजप शहराध्यक्ष राकेश कांदे

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.२३: येथील नव्याने बांधलेल्या बसस्थानक इमारतीमध्ये कर्मचारी काँरंटाईन करुन ठेवण्यात आलेत. याबाबत नगरसेवक राकेश कांदे यांनी विभाग नियंत्रक श्री. रसाळ यांचे लक्ष वेधले. दरम्यान कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना याबाबत एस्.टी. प्रशासनाकडून कोणतीही कल्पना दिलेली नाही. कुडाळ शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास त्याला बसस्थानक प्रशासन जबाबदार असेल असा आरोप श्री. राकेश कांदे यांनी केला.

कुडाळ येथे नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानक इमारतीच्या ठिकाणी बसस्थानक कर्मचाऱ्यांना काँरंटाईन करण्यात आले होते. सदर ठिकाणी लोकवस्तीच्या ठिकाणी बसस्थानकामध्ये अपुरी सोय असताना काँरंटाईन करणे हे कोरोना प्रादुर्भाव वाढण्या च्या दृष्टीने  नागरिकांच्या धोक्याचे होते. त्या कर्मचाऱ्यांना बाहेर बसस्थानकाच्या वरच्या मजल्यावर बघताच कुडाळ शहरातील येथील परिसरातील नागरिकांची जोरदार चर्चा सुरू झाली. भाजपा शहर अध्यक्ष तथा नगरसेवक राकेश कांदे यांनी यासंबंधी कुडाळ बसस्थानकाचे नियंत्रक श्री. डोंगरे आणि जिल्ह्याचे श्री. रसाळ यांच्याशी चर्चा केली व सदर कर्मचाऱ्यांना लोकवस्ती मध्ये न ठेवता लोकवस्तीपासून दूर त्यांची प्रशस्त हॉलमध्ये व्यवस्था करावी या संबंधित दूरध्वनीवरून चर्चा केली. कारण कुडाळ नुतन बसस्थानक इमारतीमध्ये सदर कर्मचाऱ्यांना काँरंटाईन केले तरीही त्यांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी त्यांना बसस्थानकाच्या बसमधून हायवे येथील नवीन कुडाळ डेपो येथे देण्यात येते. त्या शिवाय नवीन इमारतीमध्ये कुठल्याही प्रकारची त्यांना सुविधा उपलब्ध नव्हती. नवीन बांधण्यात आलेल्या बसस्थानकाच्या इमारतीमध्ये ठेवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना ठेवण्याबाबत कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकार्‍यांना कोणतीही कल्पना बसस्थानकाच्या यंत्रणेने दिलेली नव्हती. याबाबत नगरपंचायत चे मुख्याधिकारी श्री. गाढवे यांच्याशी दूरध्वनीवरून शहराध्यक्ष तथा नगरसेवक राकेश कांदे यांनी चर्चा केली आणि सदर कर्मचाऱ्यांना लोकवस्तीपासून इतर ठिकाणी प्रशस्त हॉलमध्ये त्यांना सर्व सोयी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने त्यांची सोय करण्यात यावी अशी मागणी राकेश कांदे यांनी बस स्थानकाच्या प्रशासनाच्या प्रमुखांकडे केली. संबंधित गंभीर बाबीची तातडीने दखल न घेतल्यास परिसरातील नागरिकांना घेऊन भाजपच्या माध्यमातून आवाज उठवू असे श्री. राकेश कांदे यांनी सांगितले.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*

*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*

*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*

*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*

*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*

*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*

*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/

*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/

*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/

*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*

*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*

*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*

*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*

  *🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!